साहित्य : बटाटे, तिखट, मीठ, जिर्याची पूड, थोडे राजगिर्याचे पीठ, तळण्याकरिता तूप.
कृती : पिठूळ बटाटे घेऊन, ते वाफवून, पुरण वाटावयाच्या यंत्रातून अगदी
ND
ND
बारीक वाटून घ्यावेत. ह्या बटाट्याच्या गोळ्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ व जिर्याची पूड व थोडे राजगिर्याचे पीठ घालावे. गोळा चांगला मळून, शेवपात्राने शषव तुपात तळून काढावी ही शषव कुरकुरीत व चवदार लागते.