शुक्रवार, 24 एप्रिल 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

मशरूम सँडविच

मशरूम सँडविच पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 50 ग्रॅम बटन किंवा शिंपला मशरूम, 1 कांदा, 1 टोमॅटो, लिंबाचा रस, ब्रेड, तिखट, मीठ, हळद, तूप/बटर.

कृती : कांदा बारीक चिरून फोडणीत परतून घ्या. यात 1 लिंबाचा रस, टोमॅटो, तिखट, मीठ टाका. थोडा परतून बारीक चिरलेले मशरूम टाका व झाकण न लावता शिजू द्या. बटर लावलेल्या ब्रेडच्या 2 स्लाइसेसच्या मध्ये हे मिश्रण भरून सँडविच मेकरमध्ये शेकून घ्या किंवा तव्यावर तूप टाकून दोन्हीकडून सोनेरी व कुरकुरीत करून घ्या. हिरवी चटणी किंवा खायला द्या.