राजगिर्याच्या पिठाचा उपमा
WD |
कृती : सर्वप्रथम राजगिर्याचे पीठ कोरडे खमंग भाजून घ्यावे. बटाट्याच्या फोडी करून घ्याव्या. तूप तापवून जिरे टाकावेत नंतर मिरच्यांचे तुकडे आणि शेंगदाणे घालून परतावे. बटाटे घालावेत, बटाटे परतल्यावर राजगिर्याचे पीठ घालून परतावे. उकळते पाणी घालून पीठ शिजवून घ्यावे. ओल्या खोबर्याने सजवावे.
