घरात लहान मुलं असल्यावर त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते.अन्यथा काहीही अनुचित घडू शकते. मुंबईतील भायखळा परिसरात हायप्रोफाईल परिसरातील सोसायटी मध्ये एका इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून खाली कोसळून एका 5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी अंत झाल्याची घटना घडली आहे.हा चिमुकला खिडकीजवळ खेळत असताना त्याच्या तोल जाऊन तो खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू...