सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 13 नोव्हेंबर 2022 (14:24 IST)

मुंबईत LIC ऑफिसमध्ये सापडला भलामोठा कोब्रा

साप म्हटले की अक्षरश: अंगावर काटा येतो. सर्वात विषारी प्राणी म्हणून सापाला ओळखले जाते. साप समोर आल्यावर थरकाप उडते. मुंबईतील एलआयसीच्या कार्यालयात विषारी कोब्रा आढळला. महिला सर्पमित्राने सापाची सुटका केली. मुंबईतील एलआयसी कार्यालयातून एका विशाल कोब्रा सापाची सुटका करण्यात आली. 
 
एका महिला सर्पमित्राचा LIC ऑफिसमध्ये पकडलेल्या कोब्राचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडिओ मुंबईच्या एका LIC ऑफिसमधील असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईतील एलआयसी कार्यालयात मोठा विषारी कोब्रा आढळला.या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सापाची सुटका करणारी महिला अग्निशामक अतिशय सहजतेने विषारी कोब्राला हाताळताना दिसत आहे.  
Edited By - Priya Dixit