मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 14 डिसेंबर 2020 (08:35 IST)

भाजप आमदार किसन कथोरे यांच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात एक तरुण आणि एक तरुणी असे दोघांचा मृत्यू झाला आहे. आमदार किसन कथोरे यांच्याही मणक्याला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी कल्याणमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यावर उपचार सुरु आहेत .
 
भाजप आमदार किसन कथोरे यांच्या गाडीने कल्याण तालुक्यातील दहागावजवळ एका दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीवर असलेल्या एका तरुणाचा आणि तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणाचं नाव अमित नंदकुमार सिंग असं आहे. हा तरुण कल्याण ग्रामीणमधील पिसवली परिसरातील रहिवासी होता. त्याच्यासोबत असलेल्या तरुणीचं नाव सिमरन सिंग असं आहे.
 
या अपघातात आमदार किसन कथोरे थोडक्यात बचावले आहेत. आमदार कथोरे यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. उपचारानंतर कथोरे यांना डिस्चार्ज मिळाला आहे. सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्य चांगले राहील व आरोग्याच्या सर्व समस्या मिटण्याच्या मार्गावर राहतील. काही बाबतीत विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करण्याचा पवित्रा ठेवूनच वाटचाल करतील. अंतिम चरणात कार्यक्षेत्रात आपला प्रभाव व वर्चस्व वाढेल. वस्तुस्थितीचा आढावा घेऊन घेतलेला निर्णय भावी काळाच्या दृष्टीने लाभाचाच ठरेल. भागीदारीत असणारा वाद मिटेल व भागादीरामधून विशेष प्रकारे फायदा घडून येईल.