मुंबई विमानतळावरून २ कोटींचे ड्रग्स जप्त

drugs
Last Updated: बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (10:10 IST)
राज्यात गेल्याकाही दिवसापासून ड्रुग्सच्या रॅकेटवर कारवाई सुरु आहे .याचाशी निगडित एक प्रकरण समोर आले आहे. मुंबई विमानतळावरून कस्टम विभागाने तब्बल २ कोटींचे ड्रग्स करून दोन परदेशी महिलांना अटक केली आहे. ही कारवाई कस्टम विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली. अटक केलेल्या महिलांकडे युगांडाचे पासपोर्ट आहे
क्यांगेरा फातुमा आणि मान्सिबे जयानाह असे या अटक केलेल्या महिलांची नावे आहेत .या दोघी महिलांना अटकेनंतर न्यायालयात पाठविण्यात आले. न्यायालयाकडून त्यांना न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली.यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

व्यापाऱ्याची तहसील कार्यालयासमोर गळफास घेऊन आत्महत्या

व्यापाऱ्याची तहसील कार्यालयासमोर गळफास घेऊन आत्महत्या
भाऊसाहेब सर्जेराव घनवट (वय २९) असे युवकाचे नाव असून शेवगाव तहसील कार्यालयासमोर असणाऱ्या ...

Omicron : मुंबई, पुण्याच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरू ...

Omicron : मुंबई, पुण्याच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरू होणार, 'हे' आहेत नियम
महाराष्ट्रातील शाळा एक डिसेंबर 2021 पासून सुरू होणार आहेत अशी राज्याच्या शिक्षणमंत्री ...

LPG सिलिंडर पुन्हा महागले

LPG सिलिंडर पुन्हा महागले
मुंबई : एलपीजी सिलिंडर स्वस्त होण्याची अपेक्षा होती, मात्र सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी ...

साहित्य संमेलनासाठी नियमावली जाहीर, असे आहेत नियम

साहित्य संमेलनासाठी नियमावली जाहीर, असे आहेत नियम
नाशिकमध्ये सुरु होणाऱ्या साहित्य संमेलन निर्विघ्न पार पाडण्यासाठी मास्क आणि लसीकरण ...

मतमोजणी काळात एकच चर्चा, नगर अर्बनच्या मतपेटीत सापडली ...

मतमोजणी काळात एकच चर्चा, नगर अर्बनच्या मतपेटीत सापडली चिठ्ठी ; चिठ्ठीतील लिहला असा काही मजकूर
अहमदनगर अर्बनच्या मतपेटीत सापडलेली एक चिठ्ठी मतमोजणी काळात चर्चेचा विषय ठरली.मतपेटीत ...