बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 24 मार्च 2022 (21:53 IST)

मुंबई महानगरपालिकेची मुंबई मेट्रोवर धडक कारवाई

मुंबई महानगर पालिकेने मुंबई मेट्रोवर घडक कारवाई केली आहे. मुंबई मेट्रोकडे असलेल्या मालमत्तेचा मालमत्ता कर वसुली करण्याच्या उद्दिष्टाने आज ही कारवाई करण्यात आली आहे.
 
नेमकी काय कारवाई झाली?
मुंबई महानगर पालिकेने आज मुंबई मेट्रोच्या कार्यालयांतील पाणीपुरवठा खंडित केला. डीएन नगर, अंधेरी पश्चिम येथील मुंबई मेट्रो प्रशासकीय कार्यालयाचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.