बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (16:22 IST)

मंत्रालयाच्या बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले

ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे अशी घोषणा करत मंत्रालयाच्या बाहेर एका व्यक्तीने मंत्रालयाच्या मुळ्या प्रवेश दारा जवळ स्वतः वर ज्वलनशीन पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या क्षणी पोलिसांनी प्रसंगावधान राखून या व्यक्तीला हस्तक्षेप करून असे करण्यापासून रोखले आणि त्याला ताब्यात घेतले. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे या व्यक्तीचा जीव वाचला.