शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 (23:43 IST)

नवी मुंबईतील तुर्भे डम्पिंग ग्राऊंडला भीषण आग

नवी मुंबईतील तुर्भे डम्पिंग ग्राऊंड मध्ये भीषण  आग  लागल्याची  घटना  घडली आहे. ही आग डम्पिंग ग्राऊंडच्या कचऱ्याला लागली असून अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न  सुरु आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरा भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर आहेत. 
 
आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र,आगीवर नियंत्रण मिळवता आले. आग विझवण्याचे काम सुरू आहे.सुदैवाने कोणतीही जनहानी झाली नाही 
 
Edited By - Priya Dixit