मंगळवार, 6 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मुंबई कुणाची?
Written By वेबदुनिया|

संजय निरुपम यांना अटक

संजय निरुपम यांना अटक
राज ठाकरे यांच्या विरोधात शांतता मोर्चा काढणार्‍या कॉग्रेस प्रवक्ता संजय निरुपम यांना पोलिसांनी मुंबईत अटक केली. त्यांच्यासह त्यांच्या 29 सहकार्‍यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

निरुपम यांच्या अंधेरी येथील कार्यालयावर काहीजणांनी सकाळी दगडफेक केल्याने राज ठाकरे यांना त्वरित अटक करण्याची मागणी निरुपम
यांनी केली आहे.