गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (15:05 IST)

शिमला मध्ये भूस्खलनामुळे इमारत कोसळली Video

हिमाचल प्रदेशमध्ये गुरुवारी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे आठ मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सिमल्यातील हाली पॅलेसजवळ घोडा चौकी येथे संध्याकाळी 5.45 वाजता घडली.
 
या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, इमारत कोसळल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही समोर येत आहे. सरकारने तपास करण्याचे आदेश जारी केले आहेत.