रविवार, 27 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified रविवार, 25 जुलै 2021 (11:12 IST)

मन की बात Live पंतप्रधान मोदी देशवासियांना संबोधित करताना म्हणाले- खेळाडूं आव्हानांवर मात करून पोहोचले

मन की बात ची ही 79वी आवृत्ती आहे. पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करत आहेत. हा कार्यक्रम अखिल भारतीय रेडिओ,दूरदर्शनच्या संपूर्ण नेटवर्क आणि मोबाइल अ‍ॅपवर प्रसारित केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या 'मन की बात' या मासिक रेडिओ कार्यक्रमातून देशाला संबोधित करीत आहेत.ऑलिम्पिकमध्ये गेलेल्या भारतीय खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या. पीएम मोदी म्हणाले की, खेळाडूंनी आव्हानांवर मात केली आहे. कार्यक्रमाची ही 79 वी आवृत्ती आहे. 
 
हा कार्यक्रम अखिल भारतीय रेडिओ, दूरदर्शनचे नेटवर्क आणि मोबाइल अ‍ॅपवर  प्रसारित होत आहे. यासह माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब वाहिन्यांवरून ही हे पाहिले जाऊ शकते.