शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 15 ऑक्टोबर 2018 (16:14 IST)

बाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली

Air hostess
मुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना पडली. या घटनेनंतर एअर होस्टेसला मुंबईच्या नानावटी रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे. इंडियाचे AI 864 हे विमान मुंबईहून दिल्लीला निघाले होते. 53 वर्षाच्या एअर होस्टेस विमानाचा दरवाजा बंद करत होत्या. त्यावेळी त्या विमानातून खाली पडून जखमी झाल्या आहेत.