अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची जाहीर माफी मागितली

Last Modified बुधवार, 19 फेब्रुवारी 2020 (10:12 IST)
समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची सोशल मीडियावरून जाहीर माफी मागितली आहे. अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल मी जास्तच बोललो. त्याबद्दल
माझ्या मनात पश्चातापाची भावना आहे. मला खंत वाटत आहे, अशा शब्‍दात त्‍यांनी माफी मागितली आहे. यासंबंधीचा व्‍हिडिओ देखील समोर आला आहे.

माझ्या वडिलांचा स्मृतीदिन आहे, मला अमिताभ बच्चन यांचा मेसेज आला. आयुष्याच्या या टप्प्यावर, जगण्यासाठी माझा संघर्ष सुरू असताना, अमितजी आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल मी जास्तच बोलून गेलो, त्याबद्दल मला खंत वाटते आहे, असे अमरसिंह यांनी टि्वटरवरील संदेशात म्‍हटले आहे.

२०१७ साली अमर सिंह यांनी एका मुलाखतीत म्‍हटले होते की, मी अमिताभ बच्चन यांना भेटण्याआधी ते आणि जया बच्चन स्वतंत्र राहत होते. एक प्रतिक्षा बंगल्यावर तर एक जनक बंगल्यावर राहत असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

प्रॅक्टिकलच्या बहाण्याने 17 मुलींना नशा देऊन बलात्काराचा ...

प्रॅक्टिकलच्या बहाण्याने 17 मुलींना नशा देऊन बलात्काराचा प्रयत्न !
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील दोन खाजगी शाळांच्या व्यवस्थापकांवर 17 मुलींचे ...

साखरपुडा समारंभात थुंक लावून पोळ्या वाढत होता तरुण, मुलाने ...

साखरपुडा समारंभात थुंक लावून पोळ्या वाढत होता तरुण, मुलाने व्हिडीओ बनवला , आरोपीला अटक
मेरठमधील कंकरखेडा भागात आयोजित एका साखरपुडा समारंभात एक तरुण रोटीवर थुंकून समारंभासाठी ...

फोटो शूट साठी मॉडेलला बोलवून लॉज मध्ये सामूहिक बलात्कार

फोटो शूट साठी मॉडेलला बोलवून लॉज मध्ये सामूहिक बलात्कार केला
केरळमध्ये एका मॉडेलवर तीन दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आला. कोची येथे फोटोशूटसाठी ...

ब्लाऊजमुळे महिलेने केली आत्महत्या

ब्लाऊजमुळे महिलेने केली आत्महत्या
आंध्रप्रदेशमधील हैद्राबादय येथील एका 36 वर्षीय महिलेने ब्लाउजजी शिलाई आवडत नसल्यामुळे ...

मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना विस्फोट, 43 विद्यार्थी आणि ...

मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना विस्फोट, 43 विद्यार्थी आणि कर्मचारी संक्रमित
तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील बोमक्कल येथील आनंद राव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे 43 ...