शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (15:34 IST)

पंजाबमध्ये ऐंटी-करप्शन हेल्पलाइन जाहीर, व्हॉट्सअॅपवर होणार तक्रार; भगतसिंग यांच्या हौतात्म्य दिनी शुभारंभ

Bhagwant mann
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान शपथ घेतल्यापासून अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. शहीद भगतसिंग यांच्या गावात बुधवारी शपथ घेतलेल्या भगवंत मान यांनी राज्यात भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही हेल्पलाइन 23 मार्च भगतसिंग यांच्या हुतात्मा दिनी सुरू करण्यात येणार आहे. भगवंत मान म्हणाले की, या माध्यमातून लोकांना व्हॉट्सअॅपवरही भ्रष्टाचाराच्या तक्रारी करता येणार आहेत.