1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Big split in AAP many MPs including Raghav Chadha join BJP

आप'मध्ये मोठी फूट, राघव चढ्ढा यांच्यासह अनेक खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला

आप' नेते राघव चड्ढा म्हणाले, "आम्ही भाजपमध्ये विलीन होत आहोत." गेल्या १२ वर्षांत, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारने असे अनेक निर्णय घेतले आहेत, जे घेण्यास पूर्वी अनेक नेते घाबरत होते.

जनतेने या नेतृत्वाला एकदा नव्हे, तर तीन वेळा मान्यता दिली आहे. आम्ही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशासाठी काम करू.. राघव चड्ढा सह अशोक मित्तल आणि संदीप पाठक, स्वाती मालिवाल यांनी देखील आप पक्ष सोडला आहे. 
आप नेते राघव चड्ढा म्हणाले, "आम्ही भाजपमध्ये विलीन होत आहोत. गेल्या १२ वर्षांत, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारने असे अनेक निर्णय घेतले आहेत, जे घेण्यास पूर्वी अनेक नेते घाबरत होते. जनतेने या नेतृत्वाला एकदा नव्हे, तर तीनदा मान्यता दिली आहे. आम्ही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशासाठी काम करू."
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
LIVE: मुंबईतील भाजप रॅली गोंधळ: वाहतूक कोंडीमुळे संतप्त महिलेचा मंत्र्यांशी वाद