1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जून 2018 (15:47 IST)

भाजपच्या आमदाराच्या कथिती गर्लफ्रेंडचा कार्यालयात गोंधळ

bjp mla
एक भाजपा आमदार सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. तेही त्याच्या कथिती गर्लफ्रेंड मुळे. या कथित गर्लफ्रेण्डने अचानक आमदाराच्या घरी पोहोचली आणि तुफान गोंधळ घातला आहे. त्यामुळे हे प्रकरण चर्चेचा विषय बनला आहे. म्हैसूरमधील कृष्णाराजा मतदारसंघातील भाजप आमदार एसए रामदास यांच्या कार्यालयात ही महिला घुसली होती तिने गोंधळ घातला होता. त्याचं कार्यालय आहे. प्रेमाकुमारी अशी ने आपली ओळख अशी सांगितली. रामदास माझे असून मला त्यांना भेटायचं आहे, असे म्हणत आमदार एसए रामदास यांना भेटण्यासाठी महिला अडून राहिली होती. मात्र आमदार कार्यालयात नसल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानंतर तेव्हा ती नाराज होत तिने जोरदार गोंधळ घातला आहे. जिवंत असेपर्यंत मी रामदास यांना सोडणार नाही. असे म्हणत ती निघून गेली. त्यामुळे येत्या काळात आमदार चांगलेच अडचणीत सापडतील असे चित्र आहे.