बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 28 जून 2018 (16:00 IST)

मुंबईच्या घाटकोपरमध्ये चार्टर विमान कोसळलं, 5 ठार

मुंबईतील घाटकोपरच्या पश्चिम भागात चार्टर विमान कोसळल्याचे वृत्त आहे. या घटनेत पाच जण ठार झाल्याची बातमी आहे. हे विमान यूपी सरकारचे असल्याची माहिती मिळत होती परंतू सरकार ने हे विमान विकले होते असे सांगण्यात आले आहे.
 
घाटकोपरच्या सर्वादय रुग्णालय परिसरातील जीवदया लेनमध्ये टी-९० हे विमान पडले आहे. हे विमान निर्माणधीन इमारतीजवळ पडले असून या घटनेमुळे नागरिक हैराण झाले आहे.