बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑक्टोबर 2024 (09:31 IST)

11 करोड रुपयांचे ड्रग्स जप्त

assam news
आसामच्या वेगवगेळ्या भागामधून वेगवगेळ्या अभियान व्दारा कमीतकमी अकरा कोटींचे नशा औषध जप्त करण्यात आले आहे. तसेच दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार आसाम मधील बिश्वनाथ जिल्ह्यामध्ये पोलिसांनी एक वाहनाला थांबवले व झडती घेतली असता त्यामधून 1.57 कोटींचा 314 किलोचा गांजा जप्त करण्यात आला आहे. 

तर कच्चार मधील सिलचर आणि रामनगर मधून 572 ग्रॅम हेरोइन आणि 10 हजार याबा टॅब्लेट्स जप्त करण्यात आल्या आहे. ज्यांची किंमत कमीतकमी सात कोटी रुपये आहे. 

Edited By- Dhanashri Naik