नाशिकमधील नोटप्रेस आणि प्रतिभूती मृद्रणालय याठिकाणी सरकारी दस्तऐवज आणि नोटांची छपाई केली जाते. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह शहरातील ई-पासपोर्टसाठी इंडियन सिक्युरिटी प्रेस आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरसोबत काम करत आहे... नोटबंदी काळात सर्वाधिक नोटा नाशिकच्या नोटप्रेसमध्येच छपाई होऊन पाठविण्यात आल्या होत्या. यावेळी नाशिकच्या नोटप्रेस कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करून...