संबंधित माहिती
- बॅडमिंटनपटू सायना नेहवाल तिची बहीण चंद्रांशु हिच्यासह राजकारणाच्या कोर्टात भाजपमध्ये सामील झाली
- #BabaRamdev : हत्तीवर बसून योगा करताना पडले बाबा रामदेव, सोशल मीडियावर बनला मजाक
- पंतप्रधान मोदींकडून राज्यातल्या जनतेला विशेष आव्हान
- लव्ह जिहादवर वाद, तनिष्कने काढून टाकली जाहिरात
- राष्ट्रवादी आणि शिवसेना बिहार विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढणार ?
राज्यसभेच्या 11 जागांसाठी निवडणुकीची तारीख जाहीर
वडणूक आयोगाने राज्सभेच्या 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. यातील दहा जागा उत्तर प्रदेश व एक जागा उत्तराखंडमधील आहे. ही निवडणूक 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर, मतमोजणी देखील त्याच दिवशी होणार असल्याचे आयोगाकडून कळवण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव, रविप्रकाश वर्मा आणि राजाराम, भाजपचे हरदीपसिंह पुरी, तर काँग्रेसचे पीएल पुनिया यांचा कार्यकाळ 25 नोव्हेंबर रोजी संपत आहे. याचबरोबर उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे राज बब्बर यांचा देखील कार्यकाळ संपत आहे.