सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (16:58 IST)

गुजरात निकाय चुनाव परिणाम 2021 : सर्व महानगरपालिकांमध्ये भाजपला बहुमत मिळाले, अमित शहा अहमदाबादला पोहोचले

FINAL RESULT
जामनगर 64
भाजप - 50  विजय   
काँग्रेस 11 विजय 
BSP-3 विजय
FINAL RESULT
भावनगर 52
भाजप - 44 विजय
काँग्रेस - 8 विजय
FINAL RESULT
भावनगर 52
भाजप - 44 विजय
काँग्रेस - 8 विजय
सूरत 120
भाजप  55 विजय 
काँग्रेस   0 विजय 
आप- 25 विजय
 
गुजरात नागरी निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यानंतर रस्त्यावर उत्सवाचे वातावरण आहे. अहमदाबादमध्ये विजयोत्सव साजरा होणार आहे. यासाठी गृहमंत्री अमित शहा अहमदाबादला पोहोचले आहेत.