1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024 (19:47 IST)

हेअर ड्रायर चालू करताच स्फोट, महिलेची बोटे तुटली

Hair dryer explosion in Karnataka's Bagalkot district
Karnataka News : कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात एक भयंकर घटना समोर आली आहे. एका महिलेने तिचे हेअर ड्रायर इलेक्ट्रिक बोर्डमध्ये लावले आणि ते चालू करताच त्याचा स्फोट झाला. या अपघातात महिलेचे बोटे उडाली.
 
मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात हेअर ड्रायरशी संबंधित एक प्रकरण समोर आले असून महिलेने हेअर ड्रायर चालू करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा अचानक स्फोट झाला. 

या घटनेत महिलेचे बोटे उडाली. या घटनेनंतर महिलेला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना 15 नोव्हेंबर रोजी घडली असून याची माहिती बुधवारी समोर आली.  

Edited By- Dhanashri Naik