1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

Cyclone fani : ओडिशा सरकारने दिले 30 जिल्ह्याचे हेल्पलाईन नंबर

Cyclone fanim odisha helpline number
भुवनेश्वर- चक्रीवादळ फानी लक्षात घेता ओडिशा सरकारने सर्व ‍30 जिल्ह्याचे हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत. वादळ वेग कमी झाला असून फानी पश्चिम बंगालकडे वळला आहे.
 
हे सर्व हेल्पलाइन सेंटर सर्व जिल्ह्याच्या कलेक्टर कार्यालयात आहे.