1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. home ministry website hacked

गृहमंत्रालयाची वेबसाइट हॅक, चौकशीचे आदेश

गृहमंत्रालयाची वेबसाइट हॅक करण्यात आली आहे. ही बाब गृहमंत्रालयाच्या लक्षात आल्यानंतर सध्या साइट तात्पुरती ब्लॉक करण्यात आली आहे.
 
भारताच्या सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली गृह मंत्रालयाची वेबसाइट हॅक झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. साइट हॅक झाल्याचे लक्षात येताच नॅशनल इंफॉर्मेटिक सेंटरने ही साइट तत्काळ बंद केली.
पुढील लेख
व्हॉट्सअॅपकडून टू-स्टेप व्हेरिफिकेशनचे नवं फीचर