फेसबुकवर बायकोचे फोटो अपलोड केले तर येऊ लागले फोन, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Last Modified बुधवार, 21 ऑगस्ट 2019 (13:02 IST)
दांपत्य जीवनात वाद विवादानंतर बायकोचे फर्जी फेसबुक आयडी तयार करून तिचे अश्लील फोटो वायरल करणार्‍या नावर्‍याला सायबर क्राईम सेल आणि किठौर पोलिसाने अटक केली आहे.

किठौर थाना क्षेत्राच्या शाहजहांपुर निवासी महिलेने दोन दिवस अगोदर नवरा सलमान, भासरा कामरान, जाऊ हिना, बहीण रिजवाना, सासरे उमरदराज यांच्या विरुद्ध आयटी
अॅक्ट समेत गंभीर कलमांखाली खटला दाखल करण्यात आला. महिलेनुसार, जून-2018 मध्ये तिचे लग्न शाहजहांपुरच्या सलमानाशी झाले होते. काही दिवसांनंतर हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी तिला त्रास देणे सुरू केले. जानेवारी-2019 मध्ये परत ती आपल्या माहेरी येऊन राहू लागली.

तिचे म्हणणे आहे की वाद विवादानंतर तिच्या नवर्‍याने तिच्या नावाने फेसबुकवर फर्जी आयडी तयार केली. त्यात तिचे अश्लील फोटो अपलोड केले. यामुळे ती तणावात आली. अज्ञात लोकांचे तिला फोन येऊ लागले. सायबर क्राईम सेल आणि किठौर पोलिसाने आरोपी सलमानला सोमवारी अटक केली आहे.


या प्रकरणात जे इतर आरोपी आहे, त्यांची तपासणी सुरू आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

निजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल

निजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल
निजामुद्दीनमधल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने दिल्ली हादरली. या कार्यक्रमाने तर अनेकांना ...

लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारचे मोठे विधान, 14 एप्रिलपासून ...

लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारचे मोठे विधान, 14 एप्रिलपासून वाढविण्याची कोणतीही योजना नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाउन लागू ...

देशात ‘लॉकडाऊन’ ! NEET, JEE च्या परीक्षा लांबणीवर

देशात ‘लॉकडाऊन’ ! NEET, JEE च्या परीक्षा लांबणीवर
देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा NEET अखेर ...

तीन महिने गहू, तांदूळ, डाळीचे मोफत वाटप

तीन महिने गहू, तांदूळ, डाळीचे मोफत वाटप
भारतात लॉकडाऊनमुळे गरिब जनतेचे हाल होऊ नये यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण ...

StrokeSOS अ‍ॅप लॉंच, पक्षाघाताच्या रुग्णांना मोठी मदत

StrokeSOS अ‍ॅप लॉंच, पक्षाघाताच्या रुग्णांना मोठी मदत
‘द इंडियन स्ट्रोक असोसिएशन’ने StrokeSOS हे अ‍ॅप लॉंच केले असून पक्षाघाताच्या रुग्णांना ...