Indian Army च्या जवानांचा पोशाष अधिक स्मार्ट आणि आरामदायी करण्यात येणार आहे. आर्मी युनिफॉर्म मध्ये कोणते कोणते बदल केले जाऊ शकतात यासंदर्भात भारतीय लष्कराच्या मुख्यालयातून सर्व जवानांना आणि अधिकाऱ्यांना सूचना देण्यास सांगितले आहे. सर्व विभागांना या संदर्भात पत्र पाठवण्यात आले आहे. मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यात भारतीय लष्करातील अधिकारी आणि जवानांचा...