जम्मू-काश्मीरमध्ये नवा राजकीय पक्ष

syed-altaf-bukhari
श्रीनगर| Last Updated: सोमवार, 9 मार्च 2020 (16:42 IST)
जम्मूकाश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यानंतर या भागात राजकीय घडामोडींना ब्रेक मिळाला आहे. पणआता हा ब्रेक 'अपनी पार्टी' नावाच्या एका नव्या राजकीय पक्षाच्या उदयानं उठतोय. माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचा पक्ष पीडीपीला रामराम ठोकत सय्यद अल्ताफ बुखारी यांनी 'अपनी पार्टी' नावाचा नव्या राजकीय पक्षाची मूठ बांधली आहे. अल्ताफ बुखारी यांनी मेहबूबा मुफ्ती सरकारमध्ये कृषिमंत्री म्हणून काम पाहिले. या भाग्यातील

सामान्य लोकांचा हा पक्ष असेल, त्यामुळेच याचे नामकरण अपनी पार्टी असे करण्यात आल्याचे बुखारी यांनी म्हटले.

आमच्यासमोर खूप सार्‍या अपेक्षा आणि आव्हाने आहेत. मी जम्मू-काश्मीरच्या लोकांना विश्वास देऊ इच्छितो की, माझी इच्छाश्रती मजबूत आहे, असे आश्वासन बुखारी यांनी जनतेला दिले. माजी मंत्री आणि डेमोक्रेटिक पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष गुलाम हसन मीर, पीडीपीचे माजी आमदार दिलावर मीर, नूर मोहम्मद शेख, अशरफ मीर आणि माजी काँग्रेस आमदार फारुख अंद्राबी, इरफान नकीब या स्थानिक नेत्यांनी 'अपनी पार्टी'ला आपला पाठिंबा जाहीर केला. सय्यद अल्ताफ बुखारी यांनी या सर्व नेत्यांचे आपल्या पक्षात स्वागत केले आहे.
उल्लेखनीय म्हणजे, 5 ऑगस्ट रोजी संसदेत जम्मूकाश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद370 रद्द करणारे विधेयक संमत करण्यात आले होते. यानंतर हा भूभाग जम्मूकाश्मीर आणि लडाख अशा दोन वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागण्यात आला आहे. ऑगस्ट 2019 पासून फारुक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती हे काश्मीरचे तीनही नेते नजरकैदेत आहेत. त्यांच्यासह शाह फैजल, सरताज मदानी, हिलाल लोन, अली मोहम्मद सागर आणि नईम अख्तर यांच्यावरही सार्वजनिक सुरक्षा कायांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

जम्मू-काश्मीर प्रचार समितीचे अध्यक्ष बनल्यानंतर काही ...

जम्मू-काश्मीर प्रचार समितीचे अध्यक्ष बनल्यानंतर काही तासांतच गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा
काँग्रेसने जम्मू-काश्मीर संघटनेत मोठे बदल करून गुलाम नबी आझाद यांच्यावर मोठी जबाबदारी ...

कोरोना दिल्लीत परतला! दररोज 8 ते 10 मृत्यू, रूग्णालयात ...

कोरोना दिल्लीत परतला! दररोज 8 ते 10 मृत्यू, रूग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे
देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले ...

मोठी कामगिरी : तब्बल एक हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

मोठी कामगिरी :  तब्बल एक हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त
मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थविरोधी पथकाने गुजरातच्या भरुचमध्ये धडक कारवाई करत, तब्बल एक ...

शिवमोग्गा येथील हिंसाचारानंतर तुमकुरूमध्ये सावरकरांचे बॅनर ...

शिवमोग्गा येथील हिंसाचारानंतर तुमकुरूमध्ये सावरकरांचे बॅनर फाडले, कर्नाटकात तणाव कायम
स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवमोग्गा येथील सावरकरांच्या पोस्टरवरून झालेल्या वादानंतर आता ...

Jammu :ITBP बसला अपघात, बस दरीत कोसळली, चार जवानांच्या ...

Jammu :ITBP बसला अपघात, बस दरीत कोसळली, चार जवानांच्या मृत्यू, अनेक जवान जखमी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. पहलगामच्या चंदनबाडीमध्ये ...