शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जून 2020 (16:43 IST)

ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या मातोश्रीमध्ये कोरोनाची लक्षण

भाजपाचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या मातोश्री माधवीराजे शिंदे यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल केले आहे.ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईमध्ये कोरोनाची लक्षण दिसत असल्याचं सांगण्यात येत आहे.

न्यूज एजेंसी आयएएनएसने याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. दिल्लीतील रुग्णालयामध्ये ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.