गुरूवार, 4 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

ASSEMBLY Election 2018 : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल

karnataka assembly elections 2018 Live updates  karnataka elections 2018
कर्नाटक विधानसभा निवडणुक 2018 साठी मतमोजणी सुरु झाली असून जाणून घ्या निवडणुकीशी निगडित प्रत्येक गोष्टींची माहिती...
 
live election results कर्नाटक विधानसभा निवडणुक परिणाम 2018, लाइव अपडेट
एग्जिट पोलनुसार कर्नाटकात त्रिशंकु विधानसभेची स्थिती होऊ शकते, पण राजकारणाचा ऊंट कोणत्या कडावर बसेल हे तर निवडणुक परिणामानंतरच कळेल. मंगळवारी सकाळी 8 वाजपासून निवडणुकीबाबत प्रत्येक माहिती. कोण बाजी मारेल आणि कोण दिग्गज चुनावी मैदानात पराभूत होणार आहे, हे आम्ही तुम्हाला सांगू सकाळी 8 वाजे पासून.

222/224
पक्ष आघाडी विजय
भाजप 0 104
काँग्रेस  0 78
जद (एस) 0 38
इतर  0 2