रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 24 डिसेंबर 2023 (13:54 IST)

Karnataka : बसच्या सीटसाठी महिलांची मारहाण

women fight
आपण अनेकदा बस मध्ये ट्रेन मध्ये ,लोकल मध्ये सीटवरून महिलांमध्ये हाणामारीच्या घटना पाहतो. बसमध्ये सीट मिळवण्यासाठी महिला एकमेकींना अपशब्द बोलतात. त्यांचे केस ओढतात. शिव्या देतात. असे काहीसे घडले आहे. कर्नाटकच्या बस स्थानकावर. बस मध्ये सीट वर आपले अधिपत्य दाखवण्यासाठी महिला सीटवर रुमाल किंवा बॅग ठेवतात. सीट मिळवण्यासाठी वाद होतो आणि नंतर त्याचे हाणामारीत रूपांतर होतात. कर्नाटकाच्या बस स्थानकावर दोन महिलांमध्ये सीटवर बसण्यावरून वादावादी होते नंतर त्या एकमेकींना धक्काबुकी केली. नंतर हाणामारी होते. आजूबाजूचे लोक मध्यस्थी करून त्यांच्यातील भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही या महिला कोणालाच जुमानत नाही. 

सोशल मीडियावर या भांडणाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहे.व्हिडिओमध्ये दिसत आहे की काही महिला आपापसात खूप वाईट पद्धतीने भांडताना दिसत आहेत. प्रत्येकजण एकमेकांचे केस पकडून जोमाने ओढत आहे. काही लोक त्यांना रोखण्याचा प्रयत्नही करत आहेत पण कोणीही थांबत नाही.

Edited By- Priya DIxit