शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

आजदेखील अशिक्षित आहे भारतातील कोट्यवधी लोक

साक्षरतेच्या बाबतीत भारत आशियातील टॉप 20 देशांमध्ये सामील नाही. देशातील सुमारे 30 टक्के जनता आजही अशिक्षित आहे. बघा साक्षरतेच्या बाबतीत भारताचा कोणता राज्य कोणत्या क्रमांकावर आहे.
 
01. केरळ: 93.91 टक्के
02. मिझोराम: 91.58 टक्के
03. त्रिपुरा: 87.75 टक्के
04. गोवा: 87.40 टक्के
05. दिल्ली: 86.34 टक्के
06. हिमाचल प्रदेश: 83.78 टक्के
07. महाराष्ट्र: 82.91 टक्के
08. सिक्कीम: 82.20 टक्के
09. तामिळनाडू: 80.33 टक्के
10. नागालँड: 80.11 टक्के
11. मणीपूर: 79.85 टक्के
12. उत्तराखंड: 79.63 टक्के
13. गुजरात: 79.31 टक्के
14. पश्चिम बंगाल: 77.08 टक्के
15. पंजाब: 76.68 टक्के  
16. हरयाणा: 76.64 टक्के
17. कर्नाटक: 75.60 टक्के
18. मेघालय: 75.48 टक्के
19. ओडिशा: 73.45 टक्के
20. आसाम: 73.18 टक्के
21. छत्तिसगढ: 71.04 टक्के
22. मध्य प्रदेश: 70.63 टक्के
23. उत्तर प्रदेश: 69.72 टक्के
24. जम्मू काश्मीर: 68.74 टक्के
25. झारखंड: 67.63 टक्के
26. आंध्र प्रदेश: 67.4 टक्के
27. राजस्थान: 67.06 टक्के
28. अरुणाचल प्रदेश: 66.95 टक्के
29. तेलंगण: 66.5 टक्के
30. बिहार: 63.82 टक्के