संबंधित माहिती
- Bihar : दोन शिक्षकांमध्ये शाळेत हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
- LSG vs MI : मधवालच्या विक्रमी कामगिरीच्या जोरावर मुंबईने लखनौचा पराभव करून पात्रता फेरीत स्थान मिळवले
- आजीबाईंचा झिंगाट डान्स व्हायरल
- IPL 2023 : लखनौने कोलकात्याला एका धावेने पराभूत केले, प्लेऑफमध्ये पोहोचणारा तिसरा संघ ठरला
- LSG vs MI IPL 2023:लखनौने मुंबईचा पाच धावांनी पराभव केला
Lucknow: धावत्या बुलेटवर कपलचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल
लखनौ शहरात रविवारी चालत्या बुलेटवर एक तरुण आणि तरुणी मस्ती करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. पोलिसांच्या ट्विटर हँडलवर टॅग करून तक्रार करण्यात आली. व्हिडीओ मध्ये बुलेटच्या टाकीवर तरुणी बसली असून प्रियकराला मिठी मारत आहे. तरुणाने एका हाताने तरुणीला घट्ट धरलं आहे.तरुण एका हाताने बुलेट चालवत आहे. बुलेट वेगाने धावत आहे आणि अपघात कधीही होऊ शकतो. तरुणाने हेल्मेट घातलेले नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
नवाबों का शहर #लखनऊ… अलीगंज के पास पास निराला नगर का पुल… जवानी का नशा और बुलेट बाइक… ये आशिक़ी का कौन सा सुरूर है जो जान की बाज़ी लगाने को तैयार है…@Uppolice सम्भालिए देश के कल को… pic.twitter.com/VA14TWdIJS
— Mamta Tripathi (@MamtaTripathi80) May 28, 2023
हा व्हिडीओ लखनौ मधील हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओला ट्विटर युजर ममता त्रिपाठी
यांनी हा धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी या जोडप्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Edited by - Priya Dixit