नवरा 8-8 दिवस अंघोळ- दाढी करत नाही म्हणून पाहिजे घटस्फोट

भोपाळ- 25 वर्षाच्या नवर्‍याच्या विचित्र सवयींमुळे त्रस्त पत्नीने भोपाळ कोर्टात घटस्फोटासाठी दिलेल्या तर्कामुळे हे प्रकरण चर्चेचा विषय झाला आहे. 1 वर्षापूर्वी विवाह करून संसार सुरू करणारी 23 वर्षीय तरुणीने म्हटले की मला घटस्फोट हवाय कारण माझा नवरा आठ-आठ दिवस अंघोळ करत नाही, शेविंग देखील करत नाही.
भोपाळ कुटुंब न्यायालयाची काउंसलर शैल अवस्थी यांनी सांगितले की या दंपतीने परस्पर संमतीने विवाह विच्छेदासाठी कुटुंब न्यायालय प्रकरण दाखल केले आहे. भोपाळ कुटुंब न्यायालयाचे न्यायाधीश आरएन चंद यांनी अलीकडेच दंपतीला निर्देश दिले आहे की त्यांना घटस्फोट हवा असल्यास पुढील सहा महिने वेगळं राहव लागेल. यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

या प्रकरणात महिलेचे म्हणणे आहे की इतक्या दिवस अंघोळ न केल्यामुळे तिच्या नवर्‍याच्या शरीरातून घाण वास येतो आणि अंघोळ करायला सांगितल्यास तो परफ्यूम लावून अंघोळ टाळण्याचा प्रयत्नात असतो.
हे प्रकरण एक महिना जुनं आहे आणि घटस्फोटाच निर्णय झाला आहे. एका वर्षापूर्वी झालेलं हे लग्न इंटरकास्ट परंतू अरेंज होतं. मुलगा सिंधी समाजाचा आहे तर मुलगी ब्राह्मण समाजाची. यांना मुलं-बाळ नाही आणि मुलगा बैरागढ येथे दुकान चालवतो.

महिलेने म्हटले की तिने नवर्‍याच्या समाजात, त्याच्या राहणी, खाण्याच्या सवयी अमलात आणण्याचा प्रयत्न केला परंतू ती त्या कुटुंबात आता ऍडजस्ट करू पात नाहीये.
मुलीचा आरोप आहे की घर अव्यवस्थित ठेवणे तसेच बचत न करणे यामुळे तिला भविष्याची काळजी नाही असे कळून येत असल्यामुळे तिला ऍडजस्ट करणे अवघड जातंय.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

Monsoon Update: मुसळधार पावसामुळे केरळच्या 9 जिल्ह्यात यलो ...

Monsoon Update: मुसळधार पावसामुळे केरळच्या 9 जिल्ह्यात यलो अलर्टचा इशारा
दक्षिण-पश्चिम मान्सूनने सोमवारी केरळमध्ये जोरदार दणका दिला. कोझीकोड जिल्ह्यात आज सकाळी ...

पतीला पालकांपासून विभक्त होण्यास भाग पाडणे, घटस्फोट ...

पतीला पालकांपासून विभक्त होण्यास भाग पाडणे, घटस्फोट घेण्याचा एक वैध आधार असू शकतो - केरळ उच्च न्यायालय
केरळ उच्च न्यायालयाने घटस्फोटासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाने ...

दिल्लीत वयोवृद्ध डॉक्टरांनी हाताला विद्युत तारा बांधून ...

दिल्लीत वयोवृद्ध डॉक्टरांनी हाताला विद्युत तारा बांधून आत्महत्या केली
पश्चिम दिल्लीतील विकासपुरी भागात एका ज्येष्ठ डॉक्टरने अत्यंत वेदनादायक पद्धतीने आत्महत्या ...

मोदींनी पत्र लिहून देशवासियांशी संवाद साधला

मोदींनी पत्र लिहून देशवासियांशी संवाद साधला
नरेंद्र मोदी २.० चे एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशवासियांनी ...

लॉकडाउन वाढवण्यासंबंधी आज निर्णयाची शक्यता

लॉकडाउन वाढवण्यासंबंधी आज निर्णयाची शक्यता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपत ...