मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 24 मार्च 2020 (14:10 IST)

४ ते ६ आठवड्यांसाठी पॅरोलवर पाठवता येणा-या कैद्यांची यादी तयार करा

ज्या कैद्यांना ४ ते ६ आठवड्यांसाठी पॅरोलवर पाठवता येईल अश्यांची यादी तयार करण्यासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. ही समिती राज्य कायदा सेवा मंडळाच्या सल्ल्यानं कैद्यांची यादी तयार करेल.

ज्या कैद्यांना ७ वर्षांपर्यंत तुरूगंवासाची शिक्षा झाली आहे अश्यांचा पॅरोलसाठी विचार केला जाणार असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी सांगितलं .