सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019 (17:27 IST)

पाकला धडा शिकवणारे असे आहे मिरज लढाऊ विमान

भारताने पाकिस्तानवर  मोठी कारवाई केली.  भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत शिरुन, मुजफ्फराबादच्या बालकोट भागात 1000 किलोचा बॉम्ब फेकला आहे. सोबतच  भारताचे लढाऊ विमानही पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरल्याचा आरोप पाकिस्तानी लष्कराने केलाय. पाकिस्तानवर 12 मिराज 2000 विमानांनी हल्ला केला आहे. मात्र  काय आहे नेमकं मिराज 2000 विमान मग पुढे नक्की वाचा 
 
मिराज ही लाढाऊ फायटर विमानं आहेत. 
1970 साली ही विमानांचे डिझाईन तयार करण्यात आले  
फ्रेंच एअर फोर्समध्ये वापरली जातात. 
Dassault Aviation या कंपनीने ही विमान तयार केली 
हवाई हल्ल्यासाठी या विमानांचा वापर 
फ्रेंच एअर फोर्सच्या व्यतिरिक्त भारत, चायना युनायटेड अरब इमिरेट्स या देशातही या विमानांचा वापर करण्यात येतो.
मिराज 200 हे फ्रेंच मल्टीरोल विमान 
सिंगल इंजिन असेलेले हे फायटर विमान आ
चार या विमानांचे चार व्हिरेअंट आहेत. 1Mirage 2000C, Mirage 200B, Mirage 2000N, Mirage 2000D, Mirage 2000-5F

भारताने 29 जून 1985 साली सर्वात पहिल्यांदा सात मिराज 2000 ही फायटर विमान खरेदी केली होती.