बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

ट्रम्प कन्येला जगातील सर्वात मोठ्या डायनिंग हॉलमध्ये मेजवानी

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान जागतिक उद्योजक शिखर परिषदेसाठी ती भारतात येणार आहे. तिच्या स्वागतासाठी खास जय्यत तयारी करण्यात आली आहे. 
 
इव्हांकासाठी जगातील सर्वात मोठ्या डायनिंग हॉलमध्ये मेजवानीदेखील देण्यात येणार आहे. ताज फलकनुमा पॅलेसमध्ये इव्हांका आणि परिषदेस आलेली इतर मंडळी रात्रीचे जेवण घेणार आहे. ताज फलकनुमा पॅलेसमध्ये जगातील सर्वात मोठं डायनिंग हॉल आहे. ही दावत इव्हांका आणि इतरांसाठी खास ठरणार आहे. यासाठी खास भारतीय व्यंजनांची जय्यत तयारी करण्यात आली आहे.