गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

फोटोतील सुंदर अशी तरुण पोलीस अधिकारी आहे तरी कोण?

सध्या एका सुंदर आणि हॉट अश्या पंजाब पोलिसातील महिला अधिकाऱ्यांच्या फोटोमुळे संपूर्ण नेट विश्व तिचे चहेते झाले आहेत. तिचा प्रत्येक फोटो चेहेते शेअर करत आहेत. तर ट्रोल होत असताना आम्हाला पंजाब पोलीस ने अटक केली पाहिजे, आम्ही तयार आहोत, आम्ही गुन्हा केला आहे आम्हाला अटक करा अश्या मागण्या अनेक इंटरनेट वर करत आहेत. यामध्ये फोटोतील महिला ही नेटीझन्सच्या मते ही पंजाब पोलिस दलातील नवी एसएचओ (स्टेशन हाऊस ऑफिसर)आहे. 
 
महिला पोलिस अधिकाऱ्याच्या सौंदर्याबाबत जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. फोटोमध्ये पंजाब पोलिसांच्या वर्दीत दिसणाऱ्या महिलेचं नाव हरलीन कौर असल्याचं व्ह्याराल होत आहेत. ती चित्रपटात पोलीस अधिकारी आहे.मात्र तुम्हाला आता धक्का बसणार आहे. आम्ही सत्य शोधले असून सत्य वेगळे आहे. यामध्ये दिसणारी ही सुंदर पोलिस ऑफिसर आहे अभिनेत्री कायनात अरोरा. ती सध्या पंजाबी चित्रपट 'जग्गा जेऊंदा ए'साठी ती पोलिसांच्या वेशात आहे. ती आय चित्रपटात पोलिस ऑफिसर झाली आहे. याबाबत तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर असे स्पष्टीकरणही दिलं आहे की, पंजाब पोलिस दलातील एसएचओ असल्याचं सांगून माझे फोटो शेअर केले जात आहेत. पण ते चुकीचं आहे, मी एका चित्रपटाचे शुटींग करत असून ते तेथील फोटो आहेत.
 
पंजाब येथील हॉट अभिनेत्री आहे[कायना म्हणते आहे की तिचे चित्रीकरणादरम्यान कोणीतरी फोटो काढून, पंजाब पोलिस दलातील नवी एचएसओ असं सांगून शेअर केले आहेत ती इतके व्हायरल झाले की अनेकांनी मला भेटून शुभेच्छा दिल्या आहेत. असे कायना सांगत आहेत.2010 मध्ये अक्षय कुमारच्या 'खट्टा-मीठा' सिनेमातून केली होती. यानंतर ती 2013 मधील 'ग्रॅण्ड मस्ती'मुळे चर्चेत आली. ती मल्याळी चित्रपट लैला ओ लैला, तामीळचा मनकथा, पंजाबी सिनेमा फरारमध्ये दिसली आहे.'जग्गा जेऊंदा ए'मध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.