बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पंतप्रधान मोदींचे ट्वीट, थोड्याच वेळात मोठी घोषणा करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन सांगितले की मी ११ वाजून ४५ मिनिटांनी देशवासीयांना संबोधित करणार आहे. मोदींचा हा संदेश टीव्ही, रेडिओ आणि सोशल मीडियावर प्रसारित केला जाईल. मोदी नेमकी काय घोषणा करणार, याकडे देशवासीयांचे लक्ष लागून आहेत.