1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 मार्च 2019 (11:15 IST)

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट केला व्हिडिओ

International women's day
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा दिल्या.
 
उल्लेखनीय आहे की दरवर्षी आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
 
जागतिक महिला दिनावर संदेश देत मोदी यांनी म्हटले की 'जागतिक महिला दिनावर आम्ही नारी शक्तीला सलाम करतो आणि आमचे अनेक निर्णय असे आहेत ज्यामुळे महिला सशक्तीकरण झाले याचे आम्हाला गर्व आहे.'
 
पंतप्रधान यांनी आपल्या ट्विट सह न्यू इंडिया4 नारी शक्ती शीर्षकाने व्हिडिओ प्रकाशित केले. 
 
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, 'प्रत्येक भारतीयाला विभिन्न क्षेत्रात महिलांच्या अभूतपूर्व यशाचा अभिमान आहे.