International Womens Day: महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील महिलांना शुभेच्छा दिल्या आहे. आज पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी ३ हजार महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या हाती असेल. देशाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडणार आहे. ALSO READ: ही लढाई केवळ देशमुख कुटुंबाची नाही तर काँग्रेसही त्यांच्यासोबत आहे म्हणाले हर्षवर्धन सपकाळ तसेच आज महिला दिनानिमित्त,...