जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालमध्ये माकडांनी उच्छाद मांडला आहे. माकडांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी करण्यात आली. त्यासाठी जिल्हाप्रशासनाने तब्बल 2 कोटी रुपये खर्च केले. त्यांना पकडण्यासाठी पिंजरेही लावण्यात आले. पण एवढे करूनही माकडांची संख्या घटलेली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर माकडांनी...