रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

झाकिर नाईकविरोधात आरोपपत्र दाखल

वादग्रस्त मुस्लीम धर्मप्रचारक झाकिर नाईकविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने आरोपपत्र दाखल केले. तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी प्रोत्साहित करणे आणि घाणाघाती भाषणांचे आरोप नाईकवर लावण्यात आले आहेत.
 
आपल्या खासगी टीव्ही चॅनेलच्या माध्यमांतून मुस्लीम धर्माचा कट्टरपणे प्रचार करणार्‍या 51 वर्षीय झाकिर नाईच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवादासंबंधी चौकशी केली जात आहे.