गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017 (08:19 IST)

केंद्रीय मन्युष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांना स्वाईन फ्लू

आपल्या देशाचे  केंद्रीय मन्युष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांना स्वाईन फ्लूची झाला आहे.त्यामुळे जावडेकर हे  स्वाईन फ्लूमुळे  दोन दिवसांपासून संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ शकले नाहीत. पुढे उपचार सुरु राहतील तोपर्यंत ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावणार नाहीत. 

बॉलिवूड अभिनेता आमीर आणि किरण रावला स्वाईन फ्ल्यूची लागण  झाले आहे असे कळविले होते. त्यांच्यावर दिल्लीतल्या निवासस्थानी उचपार सुरु आहेत.