बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

राहुल गांधींच्या लग्नाची चर्चा

राहुल गांधीचं लग्न ठरलं ही अफवा सोशल मीडियावर पसरली आहे. रायबरेलीच्या सदर सीटहून काँग्रेसची आमदार अदिती सिंहसोबत राहुलचे फोटो व्हायरल होत आहे. ते दोघे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार अशी बातमी येत आहे. परंतू अदिती सिंह यांनी ही बातमी अफवा असल्याचे सांगितले.
 
तिने राहुलला राखी भाऊ असल्याचे सांगितले सोशल मीडियावर जी अफवा पसरवल्या जात आहे त्यावर लक्ष देऊ नका, अशी विनंती अदिती सिंहने ट्विटरवरुन केली आहे. राहुल आणि त्यांच्यात जुने कौटुंबिक नाते असल्याचे अदितीने सांगत म्हटले की हे फोटो त्या कौटुंबिक भेटी दरम्यानचे आहेत.