बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

राहुल गांधी यांचा एंग्री यंगमॅन लुक, बघा कसे विरोधकाला पटकले...

राहुल गांधी सध्या वेग वेगळ्या रूपात दिसत आहे. जेथे ते ट्विटरवर पंतप्रधानांना आव्हान देण्याची एकही संधी सोडत नाही आहे तसेच सोशल मीडियावर देखील त्यांचा एक वेगळा शक्तिशाली रूप दिसत आहे.  
 
सांगायचे म्हणजे राहुल अकीडो नावाचे जापानी मार्शल आर्टमध्ये पारंगत आहे  आणि आता त्यांनी आपल्या या गुणाला सार्वजनिक करणे सुरू केले आहे. नुकतेच सोशल मीडियात राहुल गांधी यांचे अकीडो ट्रेंनिग सेशनचे फोटो वायरल होत आहे. यात राहुल आपल्या अकीडो सेंसई (कोच) पारितोस सोबत प्रॅक्टिस बाउट करत आहे.  
यात त्यांनी सोप्यारित्या मनगट पकडून आपल्या कोचला पछाडले. 
तर आता असे मानण्यात येत आहे की राहुल आता आपल्या विरोधकांसोबत दोन दोन हात करण्यास तयार आहे. हो फक्त परिणामासाठी गुजरात निवडणुकीचे निकाल किंवा 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर कळेलच.