शीना बोरा हत्याकांडातील (Sheena Bora Murder) आरोपी इंद्राणी मुखर्जीने आपल्या जामीन अर्जाच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान विशेष सीबीआय कोर्टात खळबळजनक दावा केला. इंद्राणीने दावा केला की 24 एप्रिल 2012 रोजी शीनाच्या हत्येच्या सहा महिन्यांनंतरही ती जीवंत होती आणि ती आपल्या होणाऱ्या पतीसोबत अर्थात राहुल मुखर्जीसोबत होती. इंद्राणीने सुनावणीच्या वेळी कोर्टात राहुलच्या...