शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

काय हे, बार गर्ल इन इंडिया सर्च केल्यानंतर सोनिया गांधी यांचे नाव

गुगलमध्ये बार गर्ल इन इंडिया सर्च केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचं नाव दिसत आहे. तेलंगणा, मिझोराम, छत्तीसगढ, राजस्थान आणि मध्य प्रदेशात नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. निवडणूक निकालानंतर काँग्रेस आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात सोशल मीडियावर कॅम्पेन चालविण्यात आले होते. यात अनेक फेसबुक पेज, व्हाट्स अँप ग्रुपवर सोनिया गांधी राजकारणात येण्यापूर्वी बार डान्सर होत्या असा मजकूर पसरवण्यात आला होता.

विशेष म्हणजे त्यांचे काही बनावट फोटोही शेअर करण्यात आलेले होते. याला सर्वाधिक सर्च करण्यात आले. त्यामुळे हे गुगलवर घडले असावे, असा तर्क लावला जात आहे. मात्र आता गुगल पाठोपाठ बिंग सर्च इंजिनवरही हे दिसत आहे.