शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 27 एप्रिल 2021 (09:03 IST)

प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे 'या' रेल्वे गाड्या रद्द

राज्यात वाढणाऱ्या कोरोना बाधितांमुळे अनेकांनी घराबाहेर पडणं टाळलेले आहे. त्यामुळे राज्यात सुरु असणाऱ्या ट्रेन्स प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे आणि संख्या अत्यल्प असल्याने रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
 
खालील प्रत्येक ट्रेनच्या समोर  दिलेल्या कालावधीत रद्द
 
१)  02109/02110 मुंबई -मनमाड- मुंबई विशेष दि. २७.४.२०२१ ते दि. १०.५.२०२१ पर्यंत
 
२)  02015/02016 मुंबई - पुणे- मुंबई विशेष दि. २७.४.२०२१ ते दि. १०.५.२०२१ पर्यंत
 
३)  02113 पुणे- नागपूर त्रि-साप्ताहिक विशेष दि. २८.४.२०२१ ते दि. १०.५.२०२१ पर्यंत व 02114 नागपूर - पुणे त्रि-साप्ताहिक विशेष दि. २७.४.२०२१ ते दि. ९.५.२०२१ पर्यंत
 
४)  02189 मुंबई- नागपूर विशेष २८.४.२०२१ ते दि.  ११.५.२०२१ पर्यंत आणि 02190 नागपूर- मुंबई विशेष दि. २७.४.२०२१ ते दि. १०.५.२०२१ पर्यंत
 
५)  02207 मुंबई - लातूर विशेष आठवड्यातील चार दिवस दि. २७.४.२०२१ ते दि. १०.५.२०२१ पर्यंत आणि 02208 लातूर - मुंबई आठवड्यातील चार दिवस विशेष दि. २८.४.२०२१ ते दि. ११.५.२०२१ पर्यंत
 
६)  02115  मुंबई - सोलापूर विशेष दि. २८.४.२०२१ ते दि. ११.५.२०२१ पर्यंत आणि  02116 सोलापूर - मुंबई विशेष दि. २७.४.२०२१ ते दि. १०.५.२०२१ पर्यंत
 
७)  01411 मुंबई- कोल्हापूर विशेष दि. २८.४.२०२१ ते दि. ११.५.२०२१ पर्यंत आणि 01412 कोल्हापूर-मुंबई विशेष दि. २७.४.२०२१ ते दि. १०.५.२०२१ पर्यंत
 
८) 02111 मुंबई-अमरावती विशेष दि. २८.४.२०२१ ते दि. ११.५.२०२१ पर्यंत आणि 02112 अमरावती-मुंबई विशेष दि. २७.४.२०२१ ते दि. १०.५.२०२१ पर्यंत
 
९)  02271 मुंबई-जालना विशेष दि. २७.४.२०२१ ते दि. १०.५.२०२१ पर्यंत आणि 02272 जालना-मुंबई विशेष दि. २८.४.२०२१ ते दि. ११.५.२०२१ पर्यंत
 
१०)  02043 मुंबई-बिदर त्रि-साप्ताहिक  विशेष दि. २८.४.२०२१ ते दि. ८.५.२०२१ पर्यंत आणि 02044 बिदर-मुंबई त्रि-साप्ताहिक  विशेष दि. २९.४.२०२१ ते दि. ९.५.२०२१ पर्यंत.